आमच्या शाळेचे व्यवस्थापन अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे असून नवीन कल्पना आणि चांगले दृष्टिकोन येथे वेळोवेळी यशस्वीपणे आमलात आणले जातात. बालाघाटाच्या पायथ्याशी आमच्या शाळेची अतिशय देखणी आणी प्रशस्थ इमारत आहे.खेळाच्या मैदानाबरोबरच इतरही सुविधा आम्ही यशस्वीपणे देतो.
अधिक वाचापालकबंधुंनो, आपल्या पाल्याच्या भावी जीवनाच्या यशाची बीजे त्यांच्या संस्कारक्षम वयात अभ्यासपुरक उपक्रमांच्या माध्यमातून रुजवली जातात. शालेय संस्काराच्या माध्यमातून समाजपुरुष तथा राष्ट्रपुरुष घडविण्याचा हाच प्रधानमार्ग आहे.
विद्या हि तिजोरी तर प्रयत्न ही चावी आहे. शेवटी एकच आकांक्षा माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून अपेक्षित ते ज्ञान मिळावच पण त्याहूनही ते स्वतः मिळवण्याची अभिलाषा त्यांच्यात निर्माण व्हावी.
अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् । अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः
2022 Sponsored By GoDigiSchool.com